राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी सौ.दीपाली औटे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी सौ.दीपाली औटे यांची नि



उदगीर : येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उदगीर शहराध्यक्ष पदी सौ. दीपाली अभिजित औटे यांची निवड नुकतीच करण्यात आली.


राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उदगीर शहर अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र दीपाली औटे यांना देण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, अर्जुन आगलावे, मदन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अभिजित औटे उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 


 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image