गणराज्य संघाकडुन पं. स. सभापती प्रा.शिवाजीराव मूळे यांचा सत्कार
उदगीर : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे यांची उदगीर पंचायत समितीच्या सभापती पदी व उपसभापती पदी बाळासाहेब मरलापल्ले यांची निवड झाल्याबद्दल गणराज्य संघ उदगीर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संपर्कप्रमुख गणराज्य संघ अविनाश गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, उत्तम वाघमारे, सचिन कांबळे, धोंडीबा कांबळे, नामदेव भोसले , महेंद्र नेत्रगावकर आदी उपस्थित होते.