राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष चंदन पाटील नागराळ्कर यांची कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल सत्कार
उदगीर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर हे कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी अब्दुल रऊफ बिस्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, विशाल चांदोरकर, संतोष जाधव, अजय शेटकार, भगवंत मोगले, सचिन कांबळे, डुकरे, आशिष वाघमारे, सोनू हाशमी, अमन तांबोळी, नासेर पटवेकर, निखिल कुमठेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.