इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने न्यायाधीश ओम पाटील यांचा सत्कार

इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने न्यायाधीश ओम पाटील यांचा सत्कार



   उदगीर : आपल्या उदगीर तालुक्याचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले ओम पाटील मोघेकर यांनी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट दिली असता इच्छापूर्ती क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी न्यायाधीश ओम पाटील मोघेकर  यांचा यथोचीत सत्कार केला. 


यावेळी ओम पाटील यांनी इच्छापूर्ती या ज्ञानमंदिराची रचना, तेथील सोयी सुविधा, क्लासेसच्या निकालाचा व संख्येचा चढता आलेख या सर्व बाबी पाहुन क्लासेसचे संचालक तथा  खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे तालुका अध्यक्ष  प्रा.सिध्देश्वर पटणे यांचे कौतुक केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्काराच्या वेळी विकास नगर येथील श्री क्षेत्र महादेव मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, चंद्रकांत काटवाटे, विकास दुपारे, अजय बिरादार आदींची उपस्थिती होती.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image