मातृभूमी मित्रमंडळाच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

मातृभूमी मित्रमंडळाच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंचे वाटप



   उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मातृभूमी ग्रूपच्या वतीने उदगीर व परीसरातील गरजूना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.  


यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे , गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण ,मुख्याधिकारी भारत राठोड  यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


याप्रसंगी सतिश उस्तुरे , संतोष जिरोबे , शिवाजी गिरी , शिवशंकर पाटील , संभाजी शिंदे , रविंद्र महेंद्रकर, रामदास मलवाडे , बालाजी पेन्सलवार ,राहुल वट्टमवार, अजित पस्तापुरे , मनोज सुकने, रविंद्र गुमीडेली, सुधीर पाटील हे  मिञपरीवार वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात.


कोरोनाच्या पिर्श्वभूमीवर गरजूंना  तांदुळ, गहूपीठ , तेल , साबन ,तुरदाळ अशा जिवनावश्यक वस्तूचे ५०० किट वाटप करण्यात येत आहेत. आजपर्यंत विकासनगर, निडेबन व सोमनाथपूर परीसरातील गरजूनांना मदत देण्यात आली.


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image